|Saturday, October 20, 2018
You are here: Home » मनोरंजन » फुकरे गैंगचं “लुखा” रेस्टोरेंट!

फुकरे गैंगचं “लुखा” रेस्टोरेंट! 

ऑनलाईन  टीम / मुंबई :
फुकरोंची ही टीम खुप वेगळी आणि मस्तमोली आहे. फुकरे गंगसारखीच मस्तीखोर आजची युवा पीढ़ी आहे. ह्या  युवा पिढीला लक्षात ठेऊन आता फुकरे गैंगच्या डोक्यात एक खुराफ़ाती प्लॅन आहे ते म्हणजे फुकरे गैंग मुंबईमध्ये एक रेस्टॉरंट उघडण्याच प्लान करत आहे जो सर्व फुकर्यांचा अड्डा असेल.
आजकाल प्रत्येक युवकांचे  स्वतःचे आवडते अड्डे असतात जिथे ते  त्याच्या मित्रांसह काही वेळ घालवतात आणि हेच  लक्षात ठेऊन आता हनी, चूचा, लाली आणि ज़फर ने अशा एक “लुखा” अड्डा उघडण्याची योजना आखली आहे.
एवढेच नाही तर या हॉटेलचा मेन्यू देखील तरुणांना लक्षात ठेऊन ठरवला जाईल म्हणजे  प्रत्येक फुकरा या ठिकाणी येऊन दिलख़ुलासपणे फुकरपंती करू शकतो, आणि  आपल्या या सुंदर क्षणांना आयुष्यभर जिवंत ठेवू शकतो.
चित्रपट ट्रेलर, फुकर कमर्शियल आणि गाणे प्रेक्षकांन द्वारा खूप  पसंत केली जात आहेत आणि ह्या फुकरपंती  ला  मोठ्या पडद्यावर बघायला सर्वे प्रेकशक फारच उत्सुकत आहेत .
चार वर्षांनंतर, फुकरे  गैंग  भोली पंजाबन आणि हनी, चूचा,लाली और ज़फर पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहेत. फुकरे रिटर्न ह्या वर्षातील सर्वात विचित्र आणि मजेदार चित्रपट म्हणून पहिली जात आहे आणि वर्षाच्या अखेरीस, यापेक्षाही चांगली चित्रपटांची निर्मिती होऊ शकली नसती.8 दिसंबर 2017  ला रिलीज होणारी ही एक्सेल एंटरटेनमेंट बैनरची फिल्म  फरहान अख्तर आणि रितेश सिंधवानी द्वारा सह-निर्मित आहे. मृदिप सिंह लांबा ने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Related posts: