|Saturday, October 20, 2018
You are here: Home » Top News » अशोक चव्हाण कामही करतात आणि घोटाळेही ; पतंगराव कदम

अशोक चव्हाण कामही करतात आणि घोटाळेही ; पतंगराव कदम 

ऑनलाईन  टीम / सांगली :
 अशोक चव्हाण हेचांगले नेते आहेत  ते  कामही करतात पण घोटाळेही करतात  अशी टीका  काँग्रेस  नेते  पतंगराव  कदम यांनी माजी उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण  यांच्यावर केली आहे. 
सांगलीमध्ये स्वर्गीय नेते मदन पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते . त्याचबरोबर त्यांच्या पुतळ्याचे  अनावरणही करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांसह अशोक चव्हाण, माजी मंत्री मधुकर चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम आणि जिल्ह्यातील जेष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र  कदमांना असली टीका करायची सवय असलयाचे अशोक चव्हाण यांनी  सांगितले.  

Related posts: