|Sunday, January 21, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये ‘मन्नाशेठ’ आणि ‘धिंगाणा’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर फुक्रे रिटर्न्स हा हिंदी सिनेमा भेटीला येणार आहे. ‘फुक्रे’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. हॉलीवूडचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: