|Friday, October 19, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 4 डिसेंबर 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 4 डिसेंबर 2017 

मेष: आर्थिक सुबत्ता लाभेल, शत्रू थंड पडतील, वैवाहिक सौख्यात वाढ.

वृषभः अनामिक भय, आर्थिक हानी साध्या सुध्या गोष्टीवरुन कलह.

मिथुन: प्रवासात अडचणी, हरवाहरवी, शारीरिक व मानसिक ताणतणाव.

कर्क: धनलाभ, अनीतीमान कृत्याकडे कल वाढेल, संततीस त्रास.

सिंह: अधिकार वाढतील, कार्यसिद्धी पण खर्चात वाढ होईल.

कन्या: मंगलकार्याच्यावेळी वादविवाद त्यामुळे मानसिक अस्वस्थता.

तुळ: प्रवासयोग, कुटुंबातील व्यक्तीकडून मानहानी, अपघात भय.

वृश्चिक: प्रवास घडतील, कामे करुनही निष्कारण दोषारोप येतील.

धनु: गुप्त शभू थंडावतील, व्यवसायात सुधारणा, आजारावर मात कराल.

मकर: इतरांच्या चुकीमुळे गैरसमज व कलह, नोकरचाकराकडून विश्वासघात.

कुंभ: कपटी व्यक्तीकडून कामात अडथळे, शत्रूंच्या कारवायात वाढ.

मीन: स्वतःला धीर नसतानाही शत्रूंना ताब्यात ठेवाल.

 

Related posts: