|Saturday, October 20, 2018
You are here: Home » leadingnews » काँग्रेसला औरंगजेब राजवटीच्या शुभेच्छा : मोदी

काँग्रेसला औरंगजेब राजवटीच्या शुभेच्छा : मोदी 

ऑनलाईन टीम / धरमपूर :

काँग्रेस अध्यपदाच्या निवडीवरून विरोधकांनी काँग्रेसवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. याचवेळी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. “यापुढे काँग्रसला औरंगजेब राजवटीच्या शुभेच्छा’’ अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.

गुजरातमधील धरमपूरमधल्या प्रचारसभेत ते बोलत होते.मोदी‘राजाचा मुलगाच राजा होतो.त्यामुळे काँग्रेसमध्येही तसेच सुरू आहे. यापुढे काँग्रेसला औरंगजेब राजवटीच्या शुभेच्छा,’ असे म्हणत मोदींनी राहुल गांधींचे नाव न घेता त्यांच्यावर टीक केली. दरम्यान,पंतप्रधान मोदींच्या या टीकेला आता राहुल गांधी काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

Related posts: