|Thursday, January 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 5 डिसेंबर 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 5 डिसेंबर 2017 

मेष: कुबेर पूजनाने वास्तूच्या कामात यश मिळेल.

वृषभः सर्व कार्यात मानसन्मान, प्रवासात लाभ मिळेल.

मिथुन: आर्थिक लाभ, नवनव्या कला शिकाव्याशा वाटतील.

कर्क: धनलाभ, आरोग्यात सुधारणा, सर्व कामात यश.

सिंह: शुभ कामासाठी खर्च पण नको ते आरोपही येतील.

कन्या: विविध प्रकारचे लाभ, नवी जुनी मित्रमंडळी भेटतील.

तुळ: शुभ व अविरत कष्टाचे चांगले फळ मिळेल.

वृश्चिक: प्रवासात लाभ, सरकारी कारवायांना सामोरे जावे लागेल.

धनु: धनलाभ पण आरोग्याच्या बाबतीत तक्रारी सुरु होतील. 

मकर: आवडणाऱया व्यक्तीची भेट, अंगिकृत कार्यात मनाजोगते यश.

कुंभ: रोग व शत्रू यापासून मुक्तता, धनलाभ, सौख्यात वाढ.

मीन: संततीची चाहूल लागेल, पूर्वीच्या कर्माचा भाग्योदयात अडसर.

Related posts: