|Thursday, April 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शाळा बंद विरोधात मोर्चा

शाळा बंद विरोधात मोर्चा 

प्रतिनिधी/ सातारा

महाराष्ट्रातील 13 हजार शाळा बंद करण्याचे निर्णय शासनाने घेतला असून सातारा जिह्यातील 72 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे हा निर्णयाच्या विरोधात आज सकाळी 11 वाजता लेक लाडकी अभियान, भारिप बहुजन महासंघ, भारतीय समाजवादी रिपब्लकिन पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्चाचे आयोजन करण्यात आला आहे. यामध्ये शिक्षक संघटना, पालक संघटना, विद्यार्थी संघटनानी सहभागी व्हावे, असे आवाहन फोरमच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Related posts: