|Monday, July 23, 2018
You are here: Home » Top News » शशी कपूर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शशी कपूर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ज्येष्ठ अभिनेते यांच्यावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शशी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार सांताक्रूझमधील स्मशानभूमीत दाखल झाले.

कपूर कुटुंबासह,अमिताभ बच्चन,शाहरूख खान,अभिषेक बच्चन,अनिल कपूर,संजय दत्त यांसारखे कलाकार शशी कपूर यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते.एकूण 116सिनेमांमध्ये शशी कपूर यांनी काम केले.यापैकी 61 सिनेमगत शशी कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोकाकूळ पसरली आहे.

 

Related posts: