|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » युथ पार्लमेंट स्पर्धेत सिंबायोसिस, डॉ. घाळी कॉलेज प्रथम

युथ पार्लमेंट स्पर्धेत सिंबायोसिस, डॉ. घाळी कॉलेज प्रथम 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

डायरेक्ट जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप कार्यक्रमाचे आयोजन गडहिंग्लज पोलिसांनी आयोजन केले होते. या अंतर्गत आठवी ते बारावी आणि पदवीधर अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. आठवी ते बारावी गटात सिंबायोसिस हायस्कूल हरळी यांनी प्रथम तर परिश्रम विद्यालय दुंडगे यांनी व्दितीय क्रमांक मिळविला. पदवी गटा डॉ. घाळी कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सिंबायोसिस स्कूलमध्ये सोमवारी सकाळी या स्पर्धा घेण्यात आल्या. यात 22 संघांनी भाग घेतला. विजेत्यांना पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.

Related posts: