|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » Top News » लोकपालासाठी अण्णा हजारे 23 मार्चपासून दिल्लीत आंदोलन करणार

लोकपालासाठी अण्णा हजारे 23 मार्चपासून दिल्लीत आंदोलन करणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून मोदी सरकारविरोधात 23 मार्चपासून दिल्लीत आंदोलन छेडण्याची घोषणा अण्णांनी केली आहे.

भष्ट्राचार मिटवण्यासाठी मोदींनी कुठलीही ठोस पावले उचलली नाही, असा आरोप अण्णांनी केला आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना अण्णांनी ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात आपण मोदींना 30 पत्र पाठवली,मात्र मोदींनी उत्तर दिले नाही,याचाही दाखला अण्णांनी दिला आहे. त्यामुळे येत्या 23 मार्चपासून अण्णा पुन्हा एकदा सरकारविरोधात मैदानात उतरणार आहेत.

 

 

 

 

 

Related posts: