|Thursday, October 18, 2018
You are here: Home » Top News » भिवंडीत 11 गोदमांना भीषण आग

भिवंडीत 11 गोदमांना भीषण आग 

ऑनलाईन टीम / भिवंडी  :

माणकोली परिसरात गोदमांना भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग एकामागोमाग एक अशा तब्बल 11 गोदमांना लागली.प्लॅज्स्टक आणि कच्च्या मालाही ही गोदामे असल्याची माहिती मिळाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे, कल्याणव् व भिवंडी मनपाचे अग्निसामन दला घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान , शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जवळपास डझनभर अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.आगीचे भीषण रूप पाहता ,अगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

 

 

 

 

 

Related posts: