|Thursday, October 18, 2018
You are here: Home » Automobiles » टिव्हीएसची ‘अपाची  RR 310’ गाडी भारतात लाँच

टिव्हीएसची ‘अपाची  RR 310’ गाडी भारतात लाँच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

टिव्हीएसने ‘अपाची  RR 310′ गाडी भारतात लाँच केली आहे.या गाडीची किंमत 2.05लाख(एक्स शोरूम किंमत)इतकी आहे.

ही स्पोर्ट बाईक असल्याने तरूणीईला आकर्षिक करणारी आहे. या महिन्याअखेर पर्यंत या बाईकचे बुकिंगला सुरूवात होणार आहे. या गाडीमध्ये 312सीसीचे इंजिन देण्यात आले असून यात 33.5 बीएच पॉवर आणि 7700 आरपीएम टॉर्क आहे. 300एमएम पेटल प्रंट डिस्क ब्रेक व 240एमएम रेअर डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. या गाडीची स्पर्धा केटीएम 390 डय़ूक, केटीएम आरसी 390 आणि बेनेली 302 आर यांच्याशी असणार आहे. ही गाडी लाल आणि काळा या दोन रंगात उपलब्ध आहे.

 

Related posts: