|Thursday, October 18, 2018
You are here: Home » Top News » विरूष्काची ‘बँड बाजा बारात’

विरूष्काची ‘बँड बाजा बारात’ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गोलंदाजांचा कर्दनकाळ, रनमशीन अन् शतकांचा बादशहा म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची नवी इनिंग आता लवकरच सुरू आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी विराट 9 ते 11 डिसेंबरच्यादरम्यान विवाहबंधनात अडकणार असून, हा सोहळा इटलीत रंगणार असल्याची चर्चा आहे.

विराट व अनुष्का ही जोडी विरुष्का म्हणून प्रसिद्ध असून, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या विवाहासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र, आता लग्नघटिका समीप आली असून, ही फेव्हरिट जोडी आता सगळय़ांना लवकरच सप्तपदी करताना पाहायला मिळणार आहे.

 

 

 

 

Related posts: