|Saturday, October 20, 2018
You are here: Home » उद्योग » सरकारी कृषी योजनांना अक्षय कुमारची मदत

सरकारी कृषी योजनांना अक्षय कुमारची मदत 

नवी दिल्ली

 सरकारच्या कृषी क्षेत्रातील योजनांच्या प्रमोशनसाठी बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार हा पुढे आला आहे. सरकारकडून राबविण्यात येणाऱया पीक विमा आणि मृदा परिणक्ष यासारख्या उपक्रमांसाठी तो जाहिरात करेल असे कृषी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. सरकारी कार्यक्रमांची जाहिरात दूरचित्रवाणीवर दाखविण्यात येईल. शेतकऱयांचा लाभ होण्यासाठी आणि जागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शेतकऱयांनी सरकारच्या उपक्रमांचा लाभ घ्यावा असा प्रयत्न आहे असे सांगण्यात आले. अक्षर कुमार मृदा परिक्षणाव्यतिरिक्त पंतप्रधान पीक विमा योजना, पंतप्रदान कृषी सिंचन योजना, परंपरागत कृषी विमा योजना यांचीही जाहिरात करण्यात येईल.

Related posts: