|Saturday, October 20, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 7 डिसेंबर 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 7 डिसेंबर 2017 

मेष: मित्रांच्या सहकार्याने नवीन व्यवसाय सुरु करण्याची संधी.

वृषभः नवख्या व्यक्तीच्या हाती वाहन दिल्याने नुकसान होईल.

मिथुन: इतरांचे म्हणणे ऐका झालाच तर फायदा होईल.

कर्क: शब्दांच्या घोळामुळे अर्थाचा अनर्थ त्यामुळे करमणूक होईल.

सिंह: बोलणे व लिखाणातील विसंगतीमुळे वेगळाच अर्थ निघेल.

कन्या: धनलाभाच्या वाटाघाटी करताना मृदू भाषा ठेवा.

तुळ: इतरांची गाडी वगैरे किंमती वस्तू ऐनवेळी दगा देतील.

वृश्चिक: अडगळीतील वस्तू वापरात आणा. खर्च कमी होईल.

धनु: प्रयत्न न करता थकबाकी वसुली होईल. 

मकर: एखादे मोठे काम अथवा कंत्राट हाती लागण्याची शक्यता.

कुंभ: वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करुन जगावेगळे धाडस करावेसे वाटेल.

मीन: गेलेली नोकरी अथवा नाकारलेली स्थळे स्वतःहून येतील.

Related posts: