|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्रा. हरिश्चंद्र पाटील यांना समाजरत्न पुरस्कार

प्रा. हरिश्चंद्र पाटील यांना समाजरत्न पुरस्कार 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

   विवेकानंद महाविद्यालयातील प्रा. हरिश्चंद्र पाटील यांना एम.व्ही.ए. ट्रस्टतर्फे दिला जाणारा समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा पणजी (गोवा) येथे नुकताच पार पडला. यावेळी आयकर अधिकारी अरूणा परब, वक्ते सुशिलकुमार सिंह, ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. कृष्णाजी जगदाळे, मनिषा घाटगे, प्रकाश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील यांना विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, डॉ. एस. एन. पाटील आदींचे प्रोत्साहन लाभले

Related posts: