|Thursday, October 18, 2018
You are here: Home » उद्योग » फेरेरोला लोकांच्या सबलीकरणासाठी इप्रेसा अवॉर्ड

फेरेरोला लोकांच्या सबलीकरणासाठी इप्रेसा अवॉर्ड 

प्रतिनिधी /मुंबई :

फेरेरो ही जागतिक स्तरावरील ख्यातनाम चॉकलेट आणि कन्फेक्शनरी कंपनी आहे, आणि इप्रेसा अवॉर्ड 2017 मध्ये लोकांच्या सबलीकरणासाठी सर्वोत्कृष्टतेसाठी गौरवण्यात आले आहे. आयसीएमक्यू इंडिया, ही 100 टक्के इटालियन प्रमाणपत्र असलेली बॉडी आयसीएमक्यू स्पाची उपकंपनी आहे, तिला विविध कंपन्यांद्वारे तपशीलातील पडताळणीसाठी योगदान मिळालेले आहे, त्यांनी फेरेरो इंडियाला विजेते म्हणून घोषित केले.

फेरेरो ग्रूपने स्थापनेपासून उद्योजकता आणि लोकपरोपकारी स्पिरीट बाळगले आहे, यामुळे फेरेरो एंटरप्राइजेच्या स्रोतांना प्रेरित करणे, त्यांना मदत करणे आणि मिशेल फेरेरोद्वारे सादर करण्याचे काम केले जाते, मिशेल फेरेरो ही भारतातील दहा वर्षांपासून कार्यरत असलेली संस्थापक कंपनी आहे. या कंपनीची 2007 साली स्थापना करण्यात आली आणि तिचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे, तसेच बारामतीत जागतिक स्तरावरील उत्पादन प्लांट आहे.

 

Related posts: