|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » हार्दिक पटेलच्या प्रभावाची परीक्षा

हार्दिक पटेलच्या प्रभावाची परीक्षा 

पाटीदार समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी हार्दिक पटेल या नेत्याने तीन वर्षापूर्वी आंदोलन उभे केले. सौराष्ट्र आणि कच्छ या भागात पाटीदार मतदारांची संख्या मोठी आहे. चौदा मतदारसंघात त्यांची मते निर्णायक ठरू शकतात. आतापर्यंत हा समाज प्रामुख्याने भाजपच्या पाठीशी उभा राहिला आहे. या निवडणुकीत हार्दिक पटेलचा प्रभाव या समाजावर किती आहे याची कसोटी लागणार आहे. हे सर्व मतदारसंघ पहिल्याच टप्प्यात मतदानास सामोरे जात असल्यामुळे गुजरातमधील समीकरणे कशी बनतात हे या टप्प्यावर अवलंबून आहे.

 

Related posts: