|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » जन्मदिनी शरदपवार रस्त्यावर उतरणार

जन्मदिनी शरदपवार रस्त्यावर उतरणार 

ऑनलाईन टीम / नागपूर  :

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला जाब विचारण्यासाठी विरोधांनी काढलेल्या हल्लाबोल मोर्चा आज विधानभवनावर धडकणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे त्यांच्या जन्मदिनी या मोर्चात सहभागी होऊन रस्त्यावर उतरणार आहेत.

भाजप सरकाविरोधात पवार आझाद रस्त्यावर उतरणार आहेत. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसह ,काँग्रेस,शेकाप सपाचे नेते सहभागी होणार आहेत.सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकरी आणि सामन्यांच्या विषयांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काँग्रेस – राष्ट्रवादीने हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे.