|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गोडोली येथील फायनान्स कंपनीत 24 हजाराची चोरी

गोडोली येथील फायनान्स कंपनीत 24 हजाराची चोरी 

प्रतिनिधी/ सातारा

शाहुनगर गोडोली येथील फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या बंद दरवाजेचे कुलूप नकली चावीने उघडून बँकेतील संगणक व हेल्मेट असा 24 हजार 350 रूपयांचा मुद्येमाल अज्ञात चोरटयाने चोरून नेला. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बँकेचे व्यवस्थापक सरफराज सलिम मुजावर (वय 29) रा. भुईंज ता. वाई यांनी फिर्याद दिली आहे.

 

Related posts: