|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 21 डिसेंबर 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 21 डिसेंबर 2017 

मेष: गुरुकृपा व शुक्राची साथ मिळाल्याने अवघड प्रश्न सुटतील.

वृषभः आरोग्याकडे लक्ष दिल्याने व्यवसायात प्राप्त परिस्थितीवर मात कराल.

मिथुन: धनप्राप्तीचा वेग वाढल्याने समाधान होईल.

कर्क: गुरु व शुक्र ग्रहांची साथ मिळाल्याने यशाचा मार्ग सापडेल.

सिंह: घरगुती वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा.

कन्या: महत्त्वाच्या समस्या सोडविण्यासाठी गणेशाची उपासना करा.

तुळ: कायदा व अधिकार यांच्या कचाटय़ात सापडू नका.

वृश्चिक: प्रवास कराल, नव्या ओळखींचा लाभ घेता येईल.

धनु: आपल्या हातून चूक होणार नाही याची दक्षता घ्या. 

मकर: संशयाचे वातावरण निर्माण झाल्याने विचलित होऊ नका.

कुंभ: परिचित मंडळी व परिवारातील व्यक्ती यांचा उपद्रव वाढण्याची शक्मयता.

मीन: मौल्यवान वस्तू सांभाळा व प्रकृती जपा.