|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 2 जानेवारी 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 2 जानेवारी 2018 

मेष: पोटाचे व मानेचे विकार उद्भवतील.

वृषभः दूरचे प्रवास केल्यास फायदेशीर ठरतील.

मिथुन: कुणाचे भले करायला जावून बदनाम व्हाल.

कर्क: रखडलेले कोणतेही काम यशस्वी होईल.

सिंह: मायाळू स्वभावामुळे परस्परातील प्रेम वाढेल.

कन्या: शक्मयतो नवे काम टाळावे, जुनी कामे पूर्ण करा.

तुळ: सर्व कामात यश मिळेल, पण मानसिक त्रास होईल.

वृश्चिक: योग्य व्यक्तीशी संबंध जोडल्यास फायदेशीर ठरेल.

धनु: कुणाशी वादावादी करु नये, यश मिळणार नाही. 

मकर: आर्थिक बाबतीत फसवणुकीचा योग, करणीबाधेचा त्रास जाणवेल.

कुंभ: थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न, हमखास यश मिळेल.

मीन: द्रव पदार्थ संबंधित कोणतेही व्यवसाय करा, यशस्वी व्हाल.

Related posts: