|Thursday, January 18, 2018
You are here: Home » विविधा » जगभरातील तीन अव्वल नेत्यांमध्ये मोदींचा समावेश

जगभरातील तीन अव्वल नेत्यांमध्ये मोदींचा समावेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली:

जगातील अव्वल तीन नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला आहे. गॅलप इंटरनॅशनल असोसिएशन आणि सी वोटर इंटरनॅशनल सर्व्हेने जगातील नेत्यांचे रॅकिंन जाहीर केले.

या सर्व्हेमध्ये जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्कल पहिल्या क्रमांकावर आहेत.फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुअल मॅक्रां दुसऱया स्थानावर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱया स्थानावर आहेत. विशेष म्हणजे मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांनाही मागे टाकले. 2015साली या रॅकिंगमध्ये बराक ओबामा पहिल्या स्थानावर तर मोदी पाचव्या स्थानावर होते.

 

 

 

 

Related posts: