|Monday, March 18, 2019
You are here: Home » Automobiles » जपानने भारतात लाँच केली जबरदस्त कार

जपानने भारतात लाँच केली जबरदस्त कार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जपानची प्रसिद्ध कार कंपनी लेक्ससने भारतात आपली लग्जरी कार ‘एल एस 500एच’ लाँच केली आहे. लेक्ससचा 500एच सोबतचा भारतात येणारे हे पाचवे प्रोडक्ट आहे.

भारतात या कारची एक्स शो रूमची किंमत 1.77 कोटी रूपये इतकी आहे. तर ही कार दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ही एक स्टाईलस सिडेन आहे ज्यामध्ये शार्प कॅरेक्ट लाईन्स,एलईडी हेडलॅम्स आणि 20 इंचचे अलॉय व्हिल या सारखे फीचर आहेत.या गाडीचा प्रीमियम लुक आहे. यामध्ये एयर सस्पेंशन देण्यात आले आहे. ही हायब्रिड फॉर्मवर उपलब्ध होईल या कारमध्ये वी 6 पेट्रोल हायब्रिड यूनिट देण्यात आले आहे.

 

 

 

Related posts: