|Thursday, July 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 19 जानेवारी 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 19 जानेवारी 2018 

मेष: खरेदी, विक्री व्यवसायात लाभ, उत्साह वाढेल.

वृषभः वाहन, चोरीचे भय, अपघात व कुटुंबीयांना मनस्ताप.

मिथुन: सरकारी कर्मचाऱयांशी शत्रूत्व घेवू नका, भावंडांना शांत ठेवा.

कर्क: स्थावर इस्टेटीसाठी प्रयत्न करा, यश मिळेल.

सिंह: मनाप्रमाणे कामे होवू लागल्याने मानसिक धैर्य वाढेल.

कन्या: लग्न, मुंज अथवा तत्सम शुभकार्यासाठी वाटाघाटी कराल.

तुळ: राजकारणात असाल तर उत्तम यश मिळेल.

वृश्चिक: भावंडांसह इतरांना चेकबुक व वाहन देताना काळजी घ्या.

धनु: नोकरीत वरि÷ांची मर्जी राहील, उच्च पदप्राप्तीचे योग. 

मकर: विवाहसह अनेक शुभ कार्याच्या वाटाघाटी सुरु होतील.

कुंभ: धांदरटपणामुळे प्रत्येक कामात अडथळे येतील.

मीन: सर्वदृष्टीने लाभदायक, उद्योग व्यवसायात मोठा लाभ, विद्येत यश.