|Sunday, August 19, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 20 जानेवारी 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 20 जानेवारी 2018 

मेष: जे जे कराल त्यात यश मिळेल, वाटाघाटी करा.

वृषभः नोकरी व्यवसायात लाभ, घरी प्राणी बाळगाल.

मिथुन: प्रवास योग, वाहन, जमीन व दागदागिने खरेदी योग.

कर्क: उत्साह वाढेल, सरकारी प्रकरणातून मुक्त व्हाल.

सिंह: मुलाबाळांचे उत्तम सौख्य लाभेल, सरकारी कर्मचाऱयांशी शत्रूत्व.

कन्या: भावंडांकडून अपेक्षाभंग, आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.

तुळ: स्थावर इस्टेटीच्या बाबतीत चांगले योग, मानसिक धैर्य वाढेल.

वृश्चिक: शत्रूत्वाला पूर्णविराम मिळेल, कौटुंबिक सुख लाभेल.

धनु: सर्व कामात यश, स्वतःचे वाहन होईल. 

मकर: शुभ कार्यासाठी प्रवास घडतील, निवडणुकीत असाल तर उत्तम यश.

कुंभ: कुटुंबात शुभ कार्ये घडतील, संततीप्राप्तीचे योग.

मीन: मि÷ान्नाचे योग, घरासाठी प्रयत्न कराल.

Related posts: