|Wednesday, January 23, 2019
You are here: Home » विविधा » 1 टक्का श्रीमतांकडे देशाची 73 टक्के संपत्ती !

1 टक्का श्रीमतांकडे देशाची 73 टक्के संपत्ती ! 

ऑनलाईन टीम / मुंबई :

देशात 1 टक्का श्रीमंत लोक असे आहेत, ज्यांच्याकडे भारतातल्या एकूण संपत्तीच्या 73 टक्के वाटा आहे. ‘ऑक्सफाम’च्या अहवालात ही गोष्ट समोर आली आहे.

या अहवालानूसार, 67 कोटी भारतीय गरीब असून त्यांच्या संपत्तीत केवळ एक टक्क्याने वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर पहिले तर चित्र आणखी निराशाजनक आहे. गेल्या वर्षात जगात तयार झालेल्या एकूण संपत्तीचा 82 टक्के वाटा हा 1टक्के लोकांकडे आहे. याउलट 3 अब्ज 70 लाख लोकांच्या संपत्तीत काहीही वाढ झालेली नाही.

Related posts: