|Saturday, April 20, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » नोकिया 3310चे 4 जी व्हर्जन लाँच

नोकिया 3310चे 4 जी व्हर्जन लाँच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

काही दिवसांपूर्वी नोकिया 3310 पुन्हा लाँच झाल्यानंतर आता या फोनचे 4जी व्हर्जन लाँच करण्यात आले आहे. यापूर्वी नोकिया 3310चे 3जी आणि 2जी व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहे. हा फोन युन ऑपरेटींग काम केरल. भारतीय बाजरात हा फोन जिओला टक्कर देऊ शकतो.

नोकीया 3310च्या 4जी व्हेरिएंटमध्ये 320 X 240 पिक्सल रिजोल्यूशनचा 2.4इंचचा डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 4जी वीओएलटीई सपोर्ट आहे. त्याचबरोबर 512एमबची इंटरनल मेमरी आहे. मायक्रो एसडी कार्डच्या माध्यामातून ती 64जीबीपर्यंत वाढवा येणार आहे.

 

Related posts: