|Monday, October 22, 2018
You are here: Home » Automobiles »  हिरोने लाँच केली दमदार बाईक

 हिरोने लाँच केली दमदार बाईक 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

देशातील सगळय़ात मोठी दुचाकी बनवणारी कंपनी हिरोने ‘एक्सट्रीम 200 आर ही नवी बाईक लाँच केली आहे. तरूणांना आकर्षिक करण्यासाठी हिरोने ही नवी बाईक आणाल्याचे सांगण्यात येत आहे.

नवीन हिरो एक्सट्रीम 200 आर प्रिमियम बाईक सेगमेंटची एन्ट्री लेव्हल बाईक आहे. एक्सट्रीय 200 आरमध्ये सीसीचे सिंगल सिलेंडर एयरकल्ड इंजिन आहे. 5 स्पीड गिअर बॉक्स असणाऱया या बाईकचे इंजिन 18.4 पीएस पॉवर आणि 17.1 न्युटर मीटरची टॉर्क जनरेट करते.बाईकमध्ये 5 स्पीड यूनिटचा गियर बॉक्स आहे.

 

 

 

 

Related posts: