|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » मनोरंजन » करन आणि सोनाक्षीचे एकत्र रॅम्प वॉक

करन आणि सोनाक्षीचे एकत्र रॅम्प वॉक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

‘वेलकम टू न्यूयॉर्क’ या आगामी 3 डी कॉमेडी चित्रपटामध्ये अभिनेते करण जोहर आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. यानिमित्त या दोघांनी लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केले.

सोनाक्षीने काळय़ा रंगाचे एम्ब्रायडरी जॅकेट परिधान पेले होते तर करन जोहरने केसांना सिव्लर रंग दिल्याने त्यांचा एक वेगळ अंदाज पाहायला मिळाला. त्यांच्या आगामी चित्रपट ‘वेलकम टू न्यूयॉर्क’च्या प्रोमशनासाठी त्यांनी रॅम्प वॉक केले. हा चित्रपट 23फेबुवारीला प्रदर्शित होणार आहे.

 

Related posts: