|Sunday, January 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी मनोज वाजपेयी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अय्यारी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तर मराठीमध्ये ‘गुलाबजाम’ आणि ‘प्रभो शिवाजी राजा’ हा ऍनिमेशनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर ‘ऍनिहिलेशन’ हा हॉलीवूडपट रिलीज होणार आहे.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

 

Related posts: