|Thursday, November 15, 2018
You are here: Home » Top News » श्रीनगरमध्ये 30 तासांपासून चकमक सुरू

श्रीनगरमध्ये 30 तासांपासून चकमक सुरू 

ऑनलाईन टीम / जम्मू- काश्मीर :

श्रीनगरच्या कारण नगरमध्ये तब्बल 30 तासांनंतरही दहशतवाद्यांसोबतची चकमक अद्याप सुरूच आहे. या चकमकीत लष्काराचा एक जवानाही शहीद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, सीआरपीएफ कॅम्पजवळील इमारतीत चार दहशतवादी लपले असून त्यांनी पुन्हा एकदा कॅम्पवर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा जवानांनी मात्र त्यांचा प्रयत्न हाणून पाडत इमारतीत एक मोठा स्फोट केला दरम्यान, सुंजवां आर्मी कॅम्पमध्ये अजून एका जवानाजा मृतदेह सापडला आहे. यासोबतच सुंजवांमध्ये शहीद झालेल्या जवानांचा आकडा सहावर पोहोचला आहे.

 

 

 

 

Related posts: