|Monday, October 22, 2018
You are here: Home » क्रिडा » रो‘हिट’चे शतक; टीम इंडिया सुस्थितीत

रो‘हिट’चे शतक; टीम इंडिया सुस्थितीत 

 ऑनलाईन टीम / पोर्ट एलिजाबेथ

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या बहारदार शतकाच्या बळावर टीम इंडियाने 37 व्या षटकांत 203 धावांवर मजल मारली आहे.

भारत सहा वनडे मॅचच्या मालिकामध्ये 3-1 ने आघाडीवर असून आजचा सामना जिंकून भारत मालिका जिंकेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आधीच्या सामन्यात सातत्याने अपयशी ठरलेल्या रोहितने आज शतक झळकावत अपशय धुवून काढले. शिखर धवन 34 धावांवर बाद झाला. तर विराट कोहली व अजिंक्य रहाणे धावबाद झाले. कोहलीने 36 धावा नोंदविल्या.

 

Related posts: