|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » मनोरंजन » ‘यारी’ अल्बमवर प्रेक्षकांच्या उडय़ा

‘यारी’ अल्बमवर प्रेक्षकांच्या उडय़ा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला ‘यारी’ अल्बमला प्रेक्षकांचे भरघोस प्रतिसाद मिळाले  आहे. आतापर्यंत या गाण्याला 50हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

दिग्दर्शक मयुर सूर्यवंशी यांनी मैत्रीच्या प्रेमावर आधारित ‘यारी’नावाचे अल्बम प्रेक्षकांचा भेटीला आणले होते.  याबाबत बोलताना दिग्दर्शक मयुर सूर्यवंशी  म्हणाले, “या अल्बमला मिळालेले यश पाहून आम्हला आनंद मिळत आहे. लवकरच आम्ही नवीन कल्पना घेऊन येणार आहोत.’

 

Related posts: