|Thursday, July 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 19 फेब्रुवारी 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 19 फेब्रुवारी 2018 

मेष: शत्रू पराजीत होतील, आर्थिक अडचणी वाढतील सावध रहा.

वृषभः अति ताणामुळे शारीरिक अस्वास्थ्य, खर्चात वाढ होईल.

मिथुन: सामाजिक विरोध, कुणावर उपकार करण्यास जावू नका.

कर्क: अनेक मार्गाने लाभ पण नको ते रोग होण्याची शक्मयता.

सिंह: मानसिक दडपण, नोकरीत कनिष्ट वर्गाकडून सतवणूक होईल.

कन्या: अति आशेमुळे नको त्या मार्गाने धनलाभाचे प्रयत्न करु नका.

तुळ: खर्चात वाढ, शारीरिक त्रास, अति संतापी व्यक्तीमुळे नुकसान.

वृश्चिक: निष्कारण भटकंती, अडचणीतून मार्गक्रमण कराल.

धनु: आर्थिक फायदा, सुखशांती, कुटुंब, समाजाशी वितुष्ट टाळा.

मकर: मानसिक दडपण व इतरांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे आर्थिक घोटाळे.

कुंभ: चिंताजनक प्रसंग, वास्तुविषयक समस्या, प्रकृती अस्वास्थ्य.

मीन: सर्व कामात यश, धनलाभ, गौरवास्पद कामगिरीमुळे नावलौकिक.