|Sunday, June 16, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 20 फेब्रुवारी 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 20 फेब्रुवारी 2018 

मेष: बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित होतील, चंचलतेमुळे मानसिक गोंधळ.

वृषभः एखाद्याला सांगितलेले महत्त्वाचे काम होईल.

मिथुन: वास्तुदोषाच्या नावाखाली पाडापाडी केल्याने व्यवसाय बंद होईल.

कर्क: व्यसन व मनाचा चंचलपणा. नोकरी व्यवसायात अडचणी येतील.

सिंह: स्व कर्तबगारीमुळे आर्थिक अडचणी संपतील.

कन्या: घशाचे विकार, प्रत्येक कामात अडथळे, मानसिक त्रास.

तुळ: शारीरिक पीडा, विवाहातील अडचणी यावर मार्ग दिसेल.

वृश्चिक: घराण्यातील भाऊबंदकी, शत्रूपीडा, शारीरिक आजार.

धनु: इस्टेटीच्या बाबतीत घोटाळे, नवख्या माणसाकडून फसवणूक. 

मकर: नातंवाईकांकडून दगा फटका, प्रेमप्रकरणात फसवणूक.

कुंभ: रागामुळे मारामारीचे प्रसंग स्वतःवर ओढवून घ्याल.

मीन: कुटुंबातील सदस्याशी गैरसमज, नोकरी सुटण्याची शक्मयता.