|Sunday, April 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 22 फेब्रुवारी 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 22 फेब्रुवारी 2018 

मेष: खोळंबलेली कामे मार्गस्थ होतील, महत्त्वाकांक्षापुर्तीचा आनंद मिळेल.

वृषभः परिस्थितीच्या बंधनात अडकण्याचे योग, प्रवास योग, खर्चात वाढ.

मिथुन: निरर्थक चिंता, निष्कारण खर्च, आरोग्यात बिघाड, सासरी गैरसमज.

कर्क: वैवाहिक सौख्यात वाढ, आर्थिक लाभ, आरोग्य प्राप्ती, कर्जफेड.

सिंह: मोठय़ा धनलाभाचे योग पण क्षुल्लक गोष्टीमुळे पराचा कावळा होईल.

कन्या: वैराग्याकडे मन वळेल, काहींची दृष्टीबाधा, त्रासदायक.

तुळ: आत्मविश्वासाच्या अभावामुळे मानसिक दडपण, दुसऱयांची व्यर्थ चिंता.

वृश्चिक: सांसारिक जीवनातील गैरसमज निवळतील, वस्त्रालंकार खरेदी कराल.

धनु: नियोजन शून्य कामामुळे आर्थिक फटका, नेत्रविकाराची शक्मयता. 

मकर: भाग्योदयकारक घटना, आरोग्यात सुधारणा, सुग्रस भोजनप्राप्ती.

कुंभ: दुसऱयाला आधार देताना आपण कुठे आहोत हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मीन: मित्र मैत्रीणी व भावाबहिणींचे सहकार्य लाभेल, धनप्राप्तीचे योग.

 

Related posts: