|Sunday, June 16, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 26 फेब्रुवारी 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 26 फेब्रुवारी 2018 

मेष: धार्मिक कार्यात फसवणूक त्यामुळे आर्थिक हानी.

वृषभः प्रवासात आर्थिक लाभ, सरकारी कामात यश, पित्त व गॅसेसमुळे त्रास.

मिथुन: सर्व प्रकारे लाभदायक, सुखशांती, शत्रूपीडेचा नाश.

कर्क: लॉटरी, मटका व तत्सम मार्गाने धनलाभ, कौटुंबिक सुखाची हानी.

सिंह: कष्टाचे फळ मिळणार नाही, वास्तुदोषाचा त्रास.

कन्या: धनलाभ, सौख्यात वाढ, शत्रूंच्या कारवाया थंड पडतील.

तुळ: शिक्षणात अडथळे, मानसिक चंचलता, चुकीचे आर्थिक नियोजन.

वृश्चिक: ध्यानीमनी नसताना अचानक काहीतरी मोठे लाभ होण्याचे योग.

धनु: पाळीव प्राण्यांचे नुकसान, आर्थिक हानी, दगदग, वास्तूत बदल.

मकर: व्यापार, उद्योगात, नोकरीत चांगले योग, उच्चपदप्राप्ती.

कुंभ: मोठय़ा यशामुळे शत्रूंच्या नजरा तुमच्याकडे वळतील, सावध राहा.

मीन: मित्रांचे सहकार्य, सरकारी कामातील अडथळे दूर होतील.