|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » क्रिडा » फोर्स इंडियाची नवी रेसिंग कार

फोर्स इंडियाची नवी रेसिंग कार 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

2018 च्या एफ-1 रेसिंग हंगामात फोर्स इंडियाचा संघ नव्या मोटारीचा वापर करणार आहे. फोर्स इंडियाने व्हीजेएम 11 ही नवी रेसिंग मोटर खरेदी केली असून या मोटारीची चाचणी घेण्यात आली. सदर माहिती फोर्स इंडिया संघाचे चालक निकिता मेझिपीनने दिली आहे.

सोमवारी मेझिपीन यांनी चालक सर्जीओ पेरेझ आणि ओकॉन यांच्यासमवेत या गाडीची चाचणी घेतली. अत्याधुनिक सुविधा या मोटारीत उपलब्ध असून वाहकाच्या सुरक्षेसाठी यामध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे. 2018 च्या रेसिंग हंगामामध्ये फोर्स इंडिया या नव्या मोटारीचा वापर करणार आहे.

Related posts: