|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजायन रूग्णालयात दाखल

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजायन रूग्णालयात दाखल 

ऑनलाईन टीम / चेन्नई :

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजायन यांची प्रकृती बिघडल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत. याबाबतचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहेत.

मध्यरात्री 2.30च्या सुमारास त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपोले रूग्णलयाने त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Related posts: