|Saturday, April 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘फॅशन ऍन्ड शिमर्स स्टाईल आयकॉन’ फॅशन शोचे आयोजन

‘फॅशन ऍन्ड शिमर्स स्टाईल आयकॉन’ फॅशन शोचे आयोजन 

ऑनलाईन टीम / पुणे :

‘फॅशन ऍन्ड शिमर्स स्टाईल आयकॉन 2018’ या फॅशन शोचे आयोजन येत्या 4 मार्चला पुण्यातील डरबजीच मॉलमध्ये करण्यात आले आहे.

अभिनेता योगेश पवार व अभिनेत्री रूपाली कदम यांनी नवोदित मॉडेल्सला या फॅशन शोचे सहभाग घेता यावा यांनी त्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 18 ते 25 वयोगटातील सुमारे 100 मॉडेल्स या फॅशन शोमध्ये सहभाग घेणार असून विजेत्यांसाठी 25 हजार रूपये बक्षीा ठेवण्यात आले आहे. याशिवाय सहभाग कलाकरांना रॅम वॉक, पसर्नलिटी डेव्हलपमेंट, सेल्प मेकअपचे प्रशिक्षणदेखील देण्यात येणार आहे.

 

Related posts: