|Thursday, September 20, 2018
You are here: Home » leadingnews » त्रिपुरा ,नागालँडमध्ये ‘कमळ’ फुलणार

त्रिपुरा ,नागालँडमध्ये ‘कमळ’ फुलणार 

ऑनलाईन टीम / त्रिपुरा :

त्रिपुरामध्ये भाजपने पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपने इथे एकहाती सत्ता मिळवली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. भाजने 40 जागांवर आघडी घेतली आहे.

दरम्यान, गेली 25 वर्ष सत्तेत असलेली सीपीएम फक्त 19जगांवर आघाडीवर आहे. त्रिपुरामध्ये यावेळेस भाजपा सत्ता काबिच करेल,असा अंदाज दोन एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारीला मतदान झाले होते.

नागालँडमध्येही बहुमतासाठी एकूण ३१ जागांची आवश्यकता आहे. भाजपा २९ जागांवर आघाडीवर आहे. तर एनपीएफ २६ जागांवर आघाडीवर आहे. मेघालयात मात्र लोकांनी हाताला साथ दिली आहे. काँग्रेसला २१ जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपाला ६ जागांवर तर एनपीपीला १७ जागांवर आघाडी मिळाली आहे.

 

 

 

 

 

Related posts: