|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » मेघालयमध्ये त्रिशंकू स्थिती

मेघालयमध्ये त्रिशंकू स्थिती 

ऑनलाईन टीम / शिलाँग :

मेघालय विधानसभेत सध्या त्रिशंकू अवस्था पाहायला मिळाली आहे. मेघालय विधानसभेच्या 60 जागांसाठी मतमोजणी सुरू असून काँग्रेस 21 जागांवर पुढे आहे. तर एनपीपी 18 जागांवर पुढे आहे. तर 14 इतर उमेदवार देखील आघडीवर आहेत.

मेघालयात 2009 पासून मेघालयमध्ये काँग्रेसचे सरकार असून मुकुल संगमा हे मुख्यमंत्री आहे.2013साली काँग्रेसला 60 पैकी 29 जगांवर विजय मिळवला होता पण आता काँग्रेस सध्या काहीशी मागे पडली आहे. पण सध्याचे निकाल पाहता काँग्रेश मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेघालयात काँग्रेस सत्ता स्थापन करू शकते.

 

 

Related posts: