|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. तर हिंदीमध्ये ‘हेट स्टोरी 4’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ‘टॉम्ब रेडर’ हा हॉलिवूडपट रिलीज होणार आहे.