|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » मनोरंजन » वडिलांच्या शोधासाठी निघालेल्या मुलीची कहाणी टॉम्ब रेडर

वडिलांच्या शोधासाठी निघालेल्या मुलीची कहाणी टॉम्ब रेडर 

लारा क्रॉफ्टचे वडील जंगल संशोधक आहेत. पण, अचानक एका जंगलामध्ये ते गायब होतात. त्यांना शोधण्यासाठी निडर लारा त्या जंगलात प्रवेश करते. तिला येणाऱया अडचणी आणि संकटं ‘टोम्ब रेडर’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. लिशिया विपेंडरची प्रमुख भूमिका या चित्रपट आहे. डॉमिनिक वेस्ट, व्हॉलटन गॉगिन्स यांच्याही भूमिका आहेत. रोर उथुग यांनी दिग्दर्शन केले आहे

Related posts: