|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » मुंबई-पुणे दरम्यान मेगाब्लॉक, सिंहगड-प्रगतीसह लोकल्स रद्द

मुंबई-पुणे दरम्यान मेगाब्लॉक, सिंहगड-प्रगतीसह लोकल्स रद्द 

ऑनलाईन टीम / पुणे :

मेगाब्लॉकमुळे रविवारी मुंबई-पुणे -मुंबई सिंहगड एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.हा ब्लॉक सकाळी 11 वाजून 40 मिनिटांपासून दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत सुरू राहणार आहे.

सिग्नल यंत्रणेला सुधारणा आणि इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी पुणे ते लोणावळय़ादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणाल आहे.त्यामीळे त्या दिवसी प्रगती आणि सिंहगड एक्सप्रेससह काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाडय़ा उश्राने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

 

 

Related posts: