|Monday, December 10, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला ‘रेड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘व्हॉट्सअप लग्न’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. तर हॉलीवूडचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

 

 

Related posts: