|Friday, November 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण आदेश

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण आदेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

अयोध्या राममंदिर प्रकरणी आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. त्यानुसार आज सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाला पहिला आदेश दिला आहे.

 सुप्रीम कोर्टाने मुख्य याचिका वगळता सर्व खटले रद्द केले आहेत. केवळ मुख्य पक्षकाराची बाजू खटल्यात ग्राहय़ धरली जाणार आहे. इतर याचिकांमुळे अनावश्यक हस्तक्षेप होत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने निरिक्षण नोंदवले आहे. रामजन्मभूमी प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी हस्तक्षेप केलेल्या याचिका बाजूला केल्या आहेत. अनेक संस्था आणि व्यक्तींनी अयोध्या प्रकरणी याचिका दाखल केल्या होत्या. सलमान खुर्शीद, सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह विविध संस्थांना या खटल्यातून बाजूला केले आहे.

 

 

Related posts: