|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » भारतीय अर्थव्यवस्था येत्या काळात भक्कम

भारतीय अर्थव्यवस्था येत्या काळात भक्कम 

नवी दिल्लीः

      सरकारी आकडेवारीनुसार 2017-18 मधील तिमाही महिन्यात भारतीय अर्थव्यवस्थ्sाचा जीडीपी दर 7.2 टक्के होता. सन 2018-19 मधील तिमाही महिन्यात सरसरी 7.3 टक्के जीडीपी राहण्याचा अनुमान जागतीक ब्ँाकेने  वर्तवला आहे. जागतीक बँकेच्या अनुमानानुसार भारतीय अर्थव्यवस्था ही विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणारी सक्षम अर्थव्यवस्था असल्याचे जाणकाराचे मत आहे.

येत्या काळात म्हणजेच सन 2019 -20 मध्ये जीडीपी 7.5 टक्यांवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून चीनला मागे टाकून सरस कामगीरी केली आहे.