|Sunday, March 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » संगीत विशारद परिक्षेत दौलत खंडझोडेंना प्रथम श्रेणी

संगीत विशारद परिक्षेत दौलत खंडझोडेंना प्रथम श्रेणी 

प्रतिनिधी/ सातारा

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई (मिरज) या पेंद्रामार्फत घेण्यात आलेल्या संगीत विशारद परिक्षेमध्ये दौलत विठ्ठल खंडझोडे (कुशी) यांनी प्रथम श्रेणी मिळाली. खंडझोडे यांना गुरुवर्य संगीत विशारद मोहनगिरी गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच प्रकारे वै.ह.भ.प. किर्तन सम्राट अकबर आबा कुशीकर व वै.भजन गायक बबन मारुती बाबर (अंबवडे) आणि भजन सम्राट सुभाष जाधव यांचा सहवास मिळाला. संगीत विशारद या परिक्षेमध्ये प्रथम श्रेणी मिळाल्याबद्दल मोहनगिरी गोसावी, नंदकुमार माळवदे, तबला विशारद-विक्रम कणसे, सागर कांबळे व रामदास जाधव, नामदेव भिसे, प्रकाश खुडे व यशोदाशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ सगरे सर व यशोदा पब्लिक स्कूलच्या प्राचार्या स्नेहल निपुंभ व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Related posts: